
मोफत कायदेशीर विषयक मार्गदर्शनासह शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे-न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे• लातूर येथे महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा • शासकीय योजनांविषयी ४० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ वितरित



