vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांचा मदत वाटप

गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांचा मदत वाटप

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे येथील दुर्घटनेत बिडकीन ता. पैठण येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता. या मयतांच्या वारसांचा आज प्रभारी जिल्हाधिकारी अमोल येडगे व आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीतून या मदतीचे वाटप करण्यात आले. या दुर्घटनेत आदित्य संतोष राऊत, अनिकेत बंडू हिवराळे, आनंद राजू नरवडे, सोह्म, आदमाने, यश रामेश्वर कांबळे सर्व रा. बिडकीन यांच्या वारसांनाप्रत्येकी एक लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीचे सानुग्रह अनुदान मयतांच्या वारसांना यावेळी देण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘माविम’ने कार्याची व्याप्ती वाढवावी- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..

संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल:वाहेगावच्या संगीता घोडके यांची यशोगाथा

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप: