vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या प्रगतीला मिळाली नवी गती.मेट्रो मार्गिका २बच्या १अ टप्प्यातील चेंबूर मेट्रो स्थानक आता प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबईच्या प्रगतीला मिळाली नवी गती.मेट्रो मार्गिका २बच्या १अ टप्प्यातील चेंबूर मेट्रो स्थानक आता प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईतील पूर्व उपनगरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्गिका २बच्या १अ टप्प्यातील चेंबूर मेट्रो स्थानक आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे.

चेंबूर उपनगरीय रेल्वे स्थानक आणि चेंबूर मोनोरेल स्थानकाशी जोडणी उपलब्ध करून देणारे हे स्थानक भविष्यातील महत्त्वपूर्ण बहुविध वाहतूक केंद्र म्हणून विकसित काण्यात आलं आहे. यामुळे मुंबईकरांसाठी दररोजचा प्रवास आणि एका वाहतूक सेवेतून दुसऱ्या सेवेत बदलणे अत्यंत सोपे व सोयीस्कर होणार आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन–पनवेल महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड यांसारख्या प्रमुख मार्गांच्या जवळ असल्यामुळे चेंबूरसह आसपासच्या भागातील नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

 

संबंधित पोस्ट

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा,चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रंगानुभूति’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होतेय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta