vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

परेल – मासरंग एसटी सुरू करण्याची मागणी

परेल – मासरंग एसटी सुरू करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका संगमेश्वर या ठिकाणच्या मासरंग गावी परेल – मासरंग व बोरिवली – मासरंग एसटी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी मुंबईकर स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. गेली अनेक वर्षे सुरू असणारी मासरंग – परेल ही एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. परळ आगार व्यवस्थापन कार्यालयात पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक मुंबईकर रहिवासी (गावकरी )अनंत सोनू कदम, सुहास कदम, उत्तम कदम आदींनी याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

संबंधित पोस्ट

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – आधार प्रमाणीकरण (e-KYC) बाबत महत्त्वाची माहिती 🌸

vishwatmaklokswamivarta

कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा परिषद ठाणे येथे पोस्टल कॅम्पचे आयोजन अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पोस्ट विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी

vishwatmaklokswamivarta