vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी,क्रुझ पार्टीवर राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याची मुलेही सहभागी

 मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी,क्रुझ पार्टीवर राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याची मुलेही सहभागी, दाव्याने खळबळ

मुंबई प्रतिनिधी  – गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात NCB तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप लावले. बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्यासाठीच NCB चा वापर केला जात असून वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर आता भाजपा नेते मोहित भारतीय यांनी या कारवाईबाबत मोठा दावा केला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट करत क्रुझवरील पार्टीत राष्ट्रवादी  मंत्र्याची मुलगी आणि राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ मंत्र्याचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत उपस्थित होता. मग शिप बोर्डिंग होण्यापूर्वीच ते पळून का गेले? असा सवाल मोहित भारतीय यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात आणखी किती जण सहभागी होते यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

संबंधित पोस्ट

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड येथे कार्यक्रमांचे आयोजन**जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली पाहणी 

राजस्थानमधील बुंदी येथीलसंतापजनक घटना तीन नराधमांनी  मृत्यूनंतरही अल्पवयीन मुली  वर तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक..

अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे  दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल- जलसंपदा मंत्री राधाकृष विखे-पाटील

vishwatmaklokswamivarta

मतदान टक्केवारी अहवाल प्रणालीत सुधारणा – भारत निवडणूक आयोग