vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुण्यातील आळंदी येथील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रात पर्यटनासाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू..

पुण्यातील आळंदी येथील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रात पर्यटनासाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू..

रायगड प्रतिनिधी-आळंदी जिल्हा पुणे येथून आळंदी विनास अकॅडमीचे 11 आणि12 वी चे बारावीचे सायन्सचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते. रायगड जिल्ह्यातील दिवेआगार तालुक्यात असलेल्या श्रीवर्धन समुद्राजवळ पर्यटना करता आले होते दरम्यान त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अकरावी बारावी सायन्स चे आठ विद्यार्थी बुडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर येत आहे याबाबत पुढील तपास सुरू  आहे

दिवेआगर ता श्रीवर्धन येथे आळंदी जिल्हा पुणे येथून आळंदी विनास अकॅडमीचे 11 -12 वी सायन्सचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी 8 विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दिवेआगर ता श्रीवर्धन येथे आळंदी जिल्हा पुणे येथून विनार्स अकॅडमीचे 11 -12 वी सायन्सचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी 8 विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व मृतदेह सापडले असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मृतांची नावे खालील प्रमाणे आहेत.1. यश किरण वानखेडे

2. ⁠सोहम तुकाराम भांडवलकर  3. ⁠तन्मय दत्तात्रय वाहिले 4. ⁠कौस्तुभ संदीप दौंड 5. ⁠कैवल्य वासनकर 6. ⁠राजवीर वहिले 7. ⁠प्रणव बनसोडे 8. ⁠सुमित अहिरे

घटनास्थळी पोलीस, महसूल, आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल:वाहेगावच्या संगीता घोडके यांची यशोगाथा

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

भामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेला वेग; १० गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण मालकी हक्काच्या सनद वाटपाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली*

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड हवामान अपडेट | IMD ५ दिवसांचा अंदाज जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता….

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर