vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

📍 रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

रायगड प्रतिनिधी-रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

या विशेष शिबिरात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वितरण, आयुष्मान भारत कार्ड, विविध दाखले, घरकुल व सिंचन विहिरीचे लाभ, जमीन फेरफार, वनहक्क दावे तसेच महावितरणच्या सेवांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.

 

#सेवा_संकल्प_अभियान

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील युवक, महिला व इच्छुक उद्योजकांसाठी डोंबिवली येथे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रम

मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन