vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन

रायगड- प्रतिनिधी:- देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक मारुती पाटील, श्रीमती नदाप यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या.

 

००००

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार अन् आरोग्यसेवा एकाच छताखाली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार-पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन