vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण येथे **संविधानाचे अनन्य साधारण महत्व** या विषयावर चर्चा सत्र चे काँग्रेस कमिटी चे आयोजन.

कल्याण येथे **संविधानाचे अनन्य साधारण महत्व** या विषयावर चर्चा सत्र याचे काँग्रेस कमिटीच्या आयोजन.

या विषयावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे सचिव श्री.प्रकाश मुथा यांनी मुथा कॉलेज कल्याण येथे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.कराळे सर तसेच प्राचार्य निकम म्याडम सोबत श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तानाजी घाग व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतीय घाटाइच्छे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू लेखणीतून अखंड भारताचे सार्वभौमत्व साकारलेला सुजलाम सुफलाम भारताला एकसंग बांधणारा राष्ट्रग्रंथ **संविधान**या संविधानाचे सौरक्षणआणि पालन करणे हे प्रत्येक भारतीयांचे दायित्व आहे.

या विषयावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे सचिव श्री.प्रकाश मुथा यांनी मुथा कॉलेज कल्याण येथे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.कराळे सर तसेच प्राचार्य निकम म्याडम सोबत श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तानाजी घाग व्यासपीठावर उपस्थित होते.

सुमारे 500 विद्यार्थी,KDMC मधील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी,महिला अध्यक्षा सोनिया ब्रिगेड रीना खांडेकर,जिल्हा अध्यक्ष सोनिया ब्रिगेड श्री.शिबु शेख,कल्याण शहर अध्यक्ष सोनिया ब्रिगेड फैज मुल्ला,इंटकचे अध्यक्ष कोणार्क देसाई सह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी या मसर्गदर्शनाचा लाभ घेतला.

संबंधित पोस्ट

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवस्थानांची सुरक्षा वाढवली…

vishwatmaklokswamivarta

मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत जमावबंदी

vishwatmaklokswamivarta

व्हॉइस ऑफ मीडियाच्या अंदाज स्पर्धेचे निकाल जाहीर!पत्रकार भवनात बुधवारी बक्षीस वितरण…

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला

vishwatmaklokswamivarta

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta