कल्याण येथे **संविधानाचे अनन्य साधारण महत्व** या विषयावर चर्चा सत्र याचे काँग्रेस कमिटीच्या आयोजन.
या विषयावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे सचिव श्री.प्रकाश मुथा यांनी मुथा कॉलेज कल्याण येथे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.कराळे सर तसेच प्राचार्य निकम म्याडम सोबत श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तानाजी घाग व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतीय घाटाइच्छे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू लेखणीतून अखंड भारताचे सार्वभौमत्व साकारलेला सुजलाम सुफलाम भारताला एकसंग बांधणारा राष्ट्रग्रंथ **संविधान**या संविधानाचे सौरक्षणआणि पालन करणे हे प्रत्येक भारतीयांचे दायित्व आहे.
या विषयावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे सचिव श्री.प्रकाश मुथा यांनी मुथा कॉलेज कल्याण येथे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.कराळे सर तसेच प्राचार्य निकम म्याडम सोबत श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तानाजी घाग व्यासपीठावर उपस्थित होते.
सुमारे 500 विद्यार्थी,KDMC मधील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी,महिला अध्यक्षा सोनिया ब्रिगेड रीना खांडेकर,जिल्हा अध्यक्ष सोनिया ब्रिगेड श्री.शिबु शेख,कल्याण शहर अध्यक्ष सोनिया ब्रिगेड फैज मुल्ला,इंटकचे अध्यक्ष कोणार्क देसाई सह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी या मसर्गदर्शनाचा लाभ घेतला.