vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शन

नाशिक, प्रतिनिधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पुजा केली आणि दर्शन घेतले.

यावेळी राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते. यावेळी पुरोहित गिरीश जोशी यांनी पौरोहित्य केले.दर्शनानंतर मंदिर संस्थानच्यावतीने राष्ट्रपती महोदयांना मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.

 

संबंधित पोस्ट

मोफत कायदेशीर विषयक मार्गदर्शनासह शासकीय योजनांचा गरजू नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे – न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे लातूर येथे महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा

vishwatmaklokswamivarta

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी…

नागरिकांशी थेट संवादासाठी जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते सुरू शासनाच्या योजना व विकासकामांची अधिकृत माहिती आता एका क्लिकवर

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव• बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

vishwatmaklokswamivarta