vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राज्याच्या हिवाळी अधिवेशाच्या प्रक्रियेवर आक्षेपविरोधकांनी एकत्र येत सरकार विरोधात घोषणाबाजी केली….. विरोधी पक्षनेते भाजपा देवेंद्र फडणवीस

राज्याच्या हिवाळी अधिवेशाच्या प्रक्रियेवर आक्षेपविरोधकांनी एकत्र येत सरकार विरोधात घोषणाबाजी केली….. विरोधी पक्षनेते भाजपा देवेंद्र फडणवीस यांनी 

मुंबई प्रतिनिधी

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी पक्षांच्या अंतर्गत बैठकी देखील होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राज्यातील गुन्हे, महिला सुरक्षा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेतण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे शक्ती कायद्याबाबत  महत्वाची चर्चा ही होणार आहे. याशिवाय शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणात सत्ताधारी भाजपला जाब विचारू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यासंदर्भात गृहमंत्र्यांनीही माहिती दिली आहे.

महत्त्वाचे मुद्दे लाईव्हदेवेंद्र फडणवीसांचा अधिवेशाच्या प्रक्रियेवर आक्षेपविरोधकांनी एकत्र येत सरकारविरोदात घोषणाबाजी केली आहे.हिवाळी अधिवेशनाआधी विरोधीपक्षांचा पायऱ्यांवर ठिय्यामहाविकास आघाडीचे मंत्री विधीमंडळाच्या आवारातील शिवरायांच्या दर्शनालाहिवाळी अधिवेशाआधी महाविकास आघाडी सरकाच्या आमदारांची बैठक पार पडली

संबंधित पोस्ट

कर्नाटक निवडणुका :लोकशाही प्रक्रियेने होणार मुख्यमंत्र्यांची निवड’ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

किशोरभाऊ सर्व रेकॉर्ड तोडून निवडून येणार..!किशोरभाऊंच्या पाठीशी कायम भावासारखा उभा राहणार… देवेंद्र फडणवीस भाजपा नेते उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनाच पसंती, महाराष्ट्र कॉंग्रेसने मंजूर केला ठराव

vishwatmaklokswamivarta

राहुल नार्वेकर ‘पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!’ फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला

vishwatmaklokswamivarta

राज्यात विधानसभेच्या 225-250 जागा लढणार – राज ठाकरे यांची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष

३०० कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी चालवला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta