vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता सूत्रांची माहिती

  1. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता सूत्रांची माहिती

 

नवी दिल्ली प्रतिनिधी सुरक्षा यंत्रणांच्या गोपनीय अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दहशहतवाद्यांच्या संभाव्य कटाबद्दल गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागला आहे. नऊ पानांच्या गोपनीय अहवालातून ही बाब समोर आली आहे. इंडीया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. त्यामुळे आता देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान असणार आहे.

संबंधित पोस्ट

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन-पनवेल महामार्गावरीलठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र राज्यातील  कोरोनाचा पुन्हा धोका, ‘या’ जिल्ह्यातील 21 गावांत मध्यरात्रीपासून लॉकडाऊन

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा घेण्याचे आवाहन