vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवसेना धारावी विभागा तील युवासेना मार्फत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

  महाशिवरात्रीनिमित्त सर्व धारावी करांना शिवसेना यांच्या युवा सेनेने मार्फत  दिल्या सर्वांना  शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी अशिया खंडातील सर्वात प्रसिद्ध असलेली झोपडपट्टी म्हणून धारावी प्रसिद्ध आहे यात महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त पूजा अर्चना आणि भजन यांच्यासह महाप्रसादाचा आयोजन प्रत्येक पक्ष आणि वेगवेगळ्या लोकांनी केले त्याच प्रकारे शिवसेना युवा सेने मार्फत ही हार्दिक शुभेच्छा यांचे नामफलक लावून शुभेच्छा  करण्यात आले होते यावेळी एक हजारच्या वर लोकांनी आजूबाजूच्या रहिवाशांनी सहभागी होऊन सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी परिसरातील अनेक मान्यवर नेत्यांनी या महाप्रसादाच्या प्रसाद मध्ये वाटपामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम संपन्न केला या वळी परिसरातील  संपूर्ण डेकोरेशनची आणि देवाला देवळाला सजवण्याची व्यवस्था केली होती देशाचा मुंबईतील नागरिकांनी धारावीतील  प्रत्येक नागरिकाने यात सहभाग घेतला होता या सर्वांच्या मदतीनेच महाशिवरात्रीचा महाप्रसादाचे आयोजन संपन्न करण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले होते

संबंधित पोस्ट

यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यूएस सिक्युरिटीज यांनी केलेले आरोप आणि अदानी ग्रीनच्या संचालकांविरुद्ध एक्सचेंज कमिशन निराधार आणि नाकारले आहे – प्रवक्ता अदानी समूह

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

vishwatmaklokswamivarta

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक: कलम 33 अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6 हजार 955 मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज,नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

विकसीत भारत यंग लिडर डॉयलॉग क्विझ मध्ये युवक-युवतींसाठी ज्ञान, संधी आणि गौरवाचा मंच.

vishwatmaklokswamivarta