vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी नाईंटी फिट रोड परिसरातील लातूर गल्लीत महाशिवरात्रीनिमित्त महा भंडारा चे आयोजन करण्यात आले,एक हजार लोकांनी घेतला तीर्थ प्रसादाचा लाभ..

धारावी नाईंटी फिट रोड परिसरातील लातूर गल्लीत महाशिवरात्रीनिमित्त महा भंडारा चे आयोजन करण्यात आले,एक हजार लोकांनी घेतला तीर्थ प्रसादाचा लाभ..

 

 

मुंबई प्रतिनिधी अशिया खंडातील सर्वात प्रसिद्ध असलेली झोपडपट्टी म्हणून धारावी प्रसिद्ध आहे यात महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त पूजा अर्चना आणि भजन यांच्यासह महाप्रसादाचा आयोजन धारावीतील लातूर गल्लीत करण्यात आले होते यावेळी एक हजारच्या वर लोकांनी आजूबाजूच्या रहिवाशांनी सहभागी होऊन सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी परिसरातील अनेक मान्यवर नेत्यांनी या महाप्रसादाच्या प्रसाद मध्ये वाटपामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम संपन्न केला या वळी परिसरातील संतोष डेकोरेटर यांनी संपूर्ण डेकोरेशनची आणि देवाला देवळाला सजवण्याची व्यवस्था केली होती धारावीतील आणि लातूर गल्लीतील प्रत्येक नागरिकाने यात सहभाग घेतला होता या सर्वांच्या मदतीनेच महाशिवरात्रीचा महाप्रसादाचे आयोजन संपन्न करण्यात आले

संबंधित पोस्ट

भगवान महावीर 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्तनिबंध स्पर्धेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

..सोने दरात मोठी घसरण, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल.

महाराष्ट्र शासनाचे १० आणि १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा  17 वर्धापन दिनाचा सोहळा आज पहिल्यांदाच ठाण्यात संपन्न