vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गरवारे ते आनंदनगर… ‘पुणे मेट्रो’मधून पंतप्रधान मोदींचा प्रवास गरवारे मेट्रो स्थानकात उद्घाटन आणि पाहणी…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुण्यामधील मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी,पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. गरवारे स्थानकात हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोतून प्रवासही केला.

पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारला जात आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त, डिझेल दरात कोणताही बदल नाही; सविस्तर वृत्त

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

एक राज्य एक गणवेश’ योजनेची यंदापासून होणार अंमलबजावणी; मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांनी या महोत्सवाला उपस्थिती

अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर, स्वत:च केली घोषणा

vishwatmaklokswamivarta