vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गरवारे ते आनंदनगर… ‘पुणे मेट्रो’मधून पंतप्रधान मोदींचा प्रवास गरवारे मेट्रो स्थानकात उद्घाटन आणि पाहणी…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुण्यामधील मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी,पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. गरवारे स्थानकात हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोतून प्रवासही केला.

पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारला जात आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हास्तरीय समिती गट करण्याविषयी सूचित, धडक कारवाई सुरू

vishwatmaklokswamivarta

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रावर ढगांचं सावट, येत्या 3 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…

गुजरातमधील भव्य दिव्य धरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या  आईचं, हिराबेन मोदीच नाव…

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

एसटी संपाबाबत मोठी बातमी, ‘२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा’ मुंबई उच्च न्यायालय