vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोठी बातमी! देवेंद्र फडणवसींचा ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्ब, राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा….

 मोठी बातमी! देवेंद्र फडणवसींचा ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्ब, राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा….

मुंबई प्रति निधी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला.

 

सभागृहात काय म्हणाले फडणवीस

मी पाच वर्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम केलं, महाराष्ट्राच्या पोलिसांना मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे, देशामध्ये कायद्याने नियमाने काम करणारं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्रचं पोलीस दल आहे, अशी ख्याती महाराष्ट्र पोलिसांची आहे.

 

पण अलिकडच्या काळात या पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकार जर षडयंत्र करायला लागलं तर त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

आपला विरोधक संपवण्याचं षडयंत्र थेट सरकार करत असेल तर या लोकशाहीमध्ये ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही दिली. तो उद्देश कधीच सफल होऊ शकणार नाही.

 

जी परिस्थिती आज पाहिला मिळतेय, राज्यात काय चाललं आहे. त्यासाठी पेन ड्राईव्ह मी अध्यक्षांना मी सूपुर्त करतो. कशा प्रकाराची कट कारस्थानं सरकारच शिजवतंय, या संदर्भातले सर्व व्हिडिओज या पेन ड्राईव्हमध्ये आहेत असं सागत फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी स्वीकारला केंद्राचा प्रस्ताव, आंदोलन औपचारिकपणे मागे घेणार?

vishwatmaklokswamivarta

बुडून मृत्यू पावलेल्या कर्मचारी कुटुंबांचं कामगार संघटनेचा आज मोर्चा.

इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे,सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करणार —मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबईत सोमवार २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणीकपात**दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय*   *सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

vishwatmaklokswamivarta