vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना, उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी…

महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना, उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी…

उल्हासनगर प्रतिनिधी

उल्हासनगरात एका कुत्री (Dog) सह तिच्या पिल्ला (Puppy) ला झाडाला लटकावून फाशी देण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस (Hilline Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी 16 मार्च रोजी रात्री एका कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आले. ही बाब पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी एक कुत्री आणि तिचं लहान पिल्लू मृतावस्थेत आढळून आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी आयपीसी 429 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

संबंधित पोस्ट

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे- मुख्यमंत्री आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवासाठी राज्य शासनाची विशेष योजना

रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बोटींची सुरक्षा तपासणी-नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 🌧️ कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर!

छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा