vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रीय तपास संस्थेने ( NIA) ने दाऊदशी संबंधित असणाऱ्या 20 ठिकाणांवर छापा

दहशतवादी दाऊद इब्राहिमला NIA चा दणका! 20 ठिकाणांवर छापे पडले…

मुंबई: राष्ट्रीय तपास संस्थेने ( NIA) ने दाऊदशी संबंधित असणाऱ्या 20 ठिकाणांवर छापा घातला आहे. नागपाडा, मुंब्रा, भेंडीबाजार, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज अशा अनेक ठिकाणी  सकाळपासूनच NIA च्या टीमकडून धाडसत्र सुरु आहे.  हे सर्व छापे दाऊदसोबत संबंध असणाऱ्यांच्या ठिकाणी होत आहे. ही सर्व ठिकाणं दाऊचे शार्प शूटर, तस्कर, डी कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्यासोबत निगडीत आहेत. NIA ची ही कारवाई पाहाता दाऊदचं संपूर्ण नेटवर्क उद्धवस्त करण्याची पावलं उचलण्यात आली आहेत असं दिसून येतंय. फेब्रुवारी महिन्यापासूनच या अशा स्वरुपांच्या कारवायांना सुरुवात झाली होती.

1993 बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आहे. भारतातून पळून गेलेला हा डॉन शेजारील राष्ट्रात राहून भारताविरोधात कारवाई करत असल्याचं अनेक प्रकरणात दिसून आलं आहे. दाऊद प्रकरणाचा तपास गृहमंत्रालयाने NIA कडे सोपवला आहे. UN ने 2003 या वर्षी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचं सुद्धा नाव आहे.

 

संबंधित पोस्ट

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

भिंतीत लपवलेली ९ कोटींहून अधिक रोकड व १९ किलोच्या चांदीच्या विटा मुंबईतून जप्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन..

vishwatmaklokswamivarta