vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

Pakistan: कराचीतील खारदार भागात मोठा स्फोट झाल्याची माहिती, बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना

Pakistan: कराचीतील खारदार भागात मोठा स्फोट झाल्याची माहिती, बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना….

विदेश प्रदेश प्रतिनिधी

कराचीच्या गजबजलेल्या खारदार भागातील न्यू मेमन मशिदीजवळील बॉम्बे बाजारातून झालेल्या बॉम्बस्फोटात किमान एक महिला ठार झाली तर अन्य 11 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कराचीतील खारदार भागात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत, असे पाकिस्तानच्या साम या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. तसेच कराचीच्या गजबजलेल्या खारदार भागातील न्यू मेमन मशिदीजवळील बॉम्बे बाजारातून झालेल्या बॉम्बस्फोटात किमान एक महिला ठार झाली तर अन्य 11 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

 

संबंधित पोस्ट

रशिया चीनला तैवानवर आक्रमण करण्यासाठी गुप्तपणे युद्धकौशल्य, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

कॅलिफोर्नियातील टोपांगा मॉलमध्ये लुटमार, तीस ते पन्नास चोरट्यांचा दरोडा, आरोपींचा शोध सुरु…

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेच्या राज्य विभागाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्या सशस्त्र शाखा ‘मजीद ब्रिगेड’ला परकीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित ..

तुर्कीला भूकंपाच्या संकटात केली मदत, पाकिस्तानची बाजू घेऊन ओकली भारताविरोधात गरळ…

vishwatmaklokswamivarta

चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा कहर; भारतातही झाली विषाणूची एंट्री, काय आहेत BF7 विषाणूची लक्षणं…

vishwatmaklokswamivarta

जगातील सर्वांत मोठं विमान रशियाकडून उद्ध्वस्त; चिडलेला युक्रेन म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

vishwatmaklokswamivarta