
Pakistan: कराचीतील खारदार भागात मोठा स्फोट झाल्याची माहिती, बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना….
विदेश प्रदेश प्रतिनिधी
कराचीच्या गजबजलेल्या खारदार भागातील न्यू मेमन मशिदीजवळील बॉम्बे बाजारातून झालेल्या बॉम्बस्फोटात किमान एक महिला ठार झाली तर अन्य 11 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
कराचीतील खारदार भागात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत, असे पाकिस्तानच्या साम या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. तसेच कराचीच्या गजबजलेल्या खारदार भागातील न्यू मेमन मशिदीजवळील बॉम्बे बाजारातून झालेल्या बॉम्बस्फोटात किमान एक महिला ठार झाली तर अन्य 11 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.



