vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणूकीत त्यांचं मत अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात मागितली दाद; 15 जूनला सुनावणी

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणूकीत त्यांचं मत अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात मागितली दाद; 15 जूनला सुनावणी…

 

मुंबई प्रतिनिधी आमदार सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर या तिघांच्या मतांवर भाजपाने आक्षेप नोंदवला होता त्यापैकी सुहास कांदेचं मात अवैध ठरवून तब्बल 7 तासांनी मतमोजणी सुरू करण्यात आली होती.

10 जूनला पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीदरम्यान शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं मत निवडणूक आयोगाने अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात  दाद मागितली आहे. याप्रकरणावर  15 जूनला सुनावणी होणार आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात ‘वादळ’ अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत; राऊतांचा भाजपला टोला..  

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश..

vishwatmaklokswamivarta

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा;**या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा**- उपमुख्यमंत्री अजित पवार*

राज्याने वेदांत-फॉक्सकॉनच्या 1 लाख नोकऱ्या आणि बल्क ड्रग पार्कच्या 70,000 नोकऱ्या गमावल्या, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.*महापालिकेत आमच्या शिवाय महापौर होणार नाही ~अरविंद चव्हाण 

vishwatmaklokswamivarta

लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?