
अभिनेत्री केतकी चितळे विरोधात केलेल्या 21 प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा, तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, उच्च न्यायालयाचे निर्देश…
मुंबई प्रतिनिधी
केतकी चितळे विरोधात केलेल्या 21 प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ठाणे कोर्टात सुनावणी पार पडली आणि अखेर मराठी अभिनेत्री केतकी चितळेला या प्रकरणात ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तसेच केतकी विरोधात केलेल्या 21 प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
Tweet



