
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय 11 जुलै नंतर; अजय चौधरी, नरहरी झिरवळ यांना नोटीसा….
नवी दिल्ली प्रतिनिधी
आज कोर्टाकडून शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ प्रतोद सुनील प्रभू आणि केंद्र सरकारलाही नोटीस देण्यात आली आहे.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय 11 जुलै नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय होणार आहे. दरम्यान आज कोर्टाकडून शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ प्रतोद सुनील प्रभू आणि केंद्र सरकारलाही नोटीस देण्यात आली आहे. तर 5 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ आहे. झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी आज संध्याकाळ पर्यंत होती ती 12 जुलै पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.



