vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मोठी बातमी: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून,प्रवक्ते दीपक केसरकरांनी सांगितले 3 मोठे मुद्दे

मोठी बातमी: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून,प्रवक्ते दीपक केसरकरांनी सांगितले 3 मोठे मुद्दे…

 

गोहाटी प्रतिनिधी : महाराष्ट्रातील राजकीय राडा आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे

 

 (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे.  सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून आली मोठी बातमी आली आहे. दीपक केसरकरांनी 3 मोठे मुद्दे सांगितले आहेत. “सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल, आज पत्रक काढून भूमिका जाहीर करु”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्याबाबत आज सुनावणी पार होणार आहे. पण त्याआधी दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. “सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

पालिका निवडणुकांसाठीचा संघर्ष नको म्हणून बंडखोरी

सध्या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली. तेव्हा येत्या पालिका निवडणुकांसाठीचा संघर्ष नको म्हणून बंडखोरी केल्याचं त्यांनी सांगितलं.

3. आज पत्रक काढून भूमिका जाहीर करणार

“आमच्याकडे बहुमत आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल. आज पत्रक काढून आम्ही आमची भूमिका जाहीर करु”, असं केसरकर म्हणालेत.

संबंधित पोस्ट

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

श्रीष्टी तांडा येथील रोहयो कामांमध्ये गैरव्यवहार : चौकशी करण्याची जि. प. प्रशासनाकडे मागणी

प्राणी क्लेश क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकिय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरील नोंदणीसाठी आवाहन

सरळसेवेतील गट-क पदांच्या भरतीसाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कालावधीत आचार संहितेचे काटेकोर पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील