vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची फोन वरून 2 वेळेस चर्चा; मनसे नेत्याचा दुजोरा

एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची फोन वरून 2 वेळेस चर्चा; मनसे नेत्याचा दुजोरा…

मुंबई प्रतिनिधी

महाविकास आघाडी मधून 39 शिवसेना आमदार बंड करून बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकार फूटीच्या उंबरठ्यावर आहे.

महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडलेले अपक्ष आणि शिवसेना आमदारांचे बंड आता नव्या वळणावर आले आले. त्यांचा गट विलीन करायची वेळ आल्यास राजकीय पर्यायांची चाचपणी करताना त्यांच्याकडे मनसेचाही पर्याय आहे.

सध्या मागील काही दिवसांत एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्यात 2 वेळेस चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी राजकीय परिस्थिती आणि राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं सांगितलं जात आहे. मनसे नेत्याने या दोन नेत्यांच्या फोनवरील बातचितीच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे एएनआय चं वृत्त आहे.

संबंधित पोस्ट

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

शेतकऱ्यांनी हरभरा बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

जिल्हा परिषद ठाणे राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन,पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल- पणनमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय)पश्चिम क्षेत्राच्या स्वाती साळगावकर अध्यक्ष, ऋषीकुमार बागला यांची पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष…

उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta