vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सरळसेवेतील गट-क पदांच्या भरतीसाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

सरळसेवेतील गट-क पदांच्या भरतीसाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

 

 

रायगड प्रतिनिधी:- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक-40, वसतीगृह अधिक्षक-17, कवायत प्रशिक्षक -01, शारीरीक प्रशिक्षण निदेशक-01 गट ‘क’ या पदाकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधिक्षीका, गट-क-01 या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणी सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होवू शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींचो पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेला उमेदवारामधून दिव्यंगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्ध्तेनुसार भरण्यात येईल.

 

ही भरती प्रकिया टिसीएस-आयोएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब साईट ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruiment Tab येथे दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून दि.03 मार्च 2024 रोजी सायंकाळी 18.00 वाजेपर्यंज सादर करणे आवशक राहील.

संबंधित पोस्ट

सेवाभाव, समर्पण आणि मानवतेचा दिव्य उत्सव78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ मुंबई व महाराष्ट्रातून हजारो सेवादार समालखाला रवानाआत्ममंथन करून मनामध्ये व्याप्त दुर्गुण दूर करा- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

कन्या सन्मान दिवस-मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला- पालकमंत्री संजय शिरसाट

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीट, वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..