vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

पुर्वेश सरनाईक म्हणतात ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’

पुर्वेश सरनाईक म्हणतात ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’….

मुंबई प्रतिनिधी

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी आपल्या वडीलांसोबत राहणे पसंत केले आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्यांचे वडील प्रताप सरनाईकही दिसत आहेत. या फोटोला त्यांनी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशी कॅप्शन दिली आहे

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी आपल्या वडीलांसोबत राहणे पसंत केले आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्यांचे वडील प्रताप सरनाईकही दिसत आहेत. या फोटोला त्यांनी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशी कॅप्शन दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

महायुती सरकारच्या वतीनं आदिवासींकरिता शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणीप्रश्न, धरण या बाबींशी संबंधित प्रश्न आम्ही सोडवलेले आणि महत्त्वाचं म्हणजे पेसा भरतीवर आमचे लक्ष असल्याचे राष्ट्रवादी प्रमुख नेते अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. भरत गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा भारतीय जनता पक्षाने स्पॉन्सर केलेला आहे; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

महाराष्ट्र महिला आयोगाने चित्रा वाघ यांना बजावली नोटीस, दोन दिवसांत उत्तर देण्याचे दिले आदेश… जर चित्रा वाघ यांचे उत्तर दोन दिवसांत आले नाही, तर महिला आयोग तिच्यावर एकतर्फी कारवाई करण्यास मोकळा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

कॉंग्रेसचे 22 आमदार भाजपात जाण्यास सज्ज, ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट

vishwatmaklokswamivarta