vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत राजकीय व बीट सांभाळणाऱ्या छायाचित्रकारांची, “पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोशियन मुंबई” संघटना स्थापन…

 मुंबईत राजकीय व बीट सांभाळणाऱ्या छायाचित्रकारांची, “पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोशियन “मुंबई, संघटना स्थापन…

मुंबई : प्रतिनिधी

राजकीय बीटवर काम करणाऱ्या छायाचित्रकारांनी पॉलिटिकल फोटो जनरलीस असोसिएशनची स्थापना केली असून या संघटनेच्या चिन्हाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव, सेक्रेटरी स्वप्नील शिंदे, विद्याधर राणे संदीप बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राजकीय व बीट सांभाळणाऱ्या छायाचित्रकारांची संघटना स्थापन… राजकीय बीटवर काम करणाऱ्या छायाचित्रकारांनी पॉलिटिकल फोटो जनरलीस असोसिएशनची स्थापना केली असून या संघटनेच्या चिन्हाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव, सेक्रेटरी स्वप्नील शिंदे, विद्याधर राणे संदीप बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

भारतात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यास हिंदू शांत बसणार नाहीत, राज ठाकरेंचे गृहमंत्र्यांना पत्र

vishwatmaklokswamivarta

आज सोमवार: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? 

vishwatmaklokswamivarta

राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथे साकारले 15 हजार चौरस फुटांचे रेखाचित्र…मानवंदना देण्यासाठी जामखेडचे आमदार रोहित पवार

vishwatmaklokswamivarta

बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना यांना घरी चैत्र नवरात्री दरम्यान ‘कन्यारत्न’; शेअर केला चिमुकली सोबतचा पहिला फोटो..

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट*