vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नोएडा मधील अनधिकृत ट्विन टॉवर सुरक्षा मानकांचं पालन करत आज पाडण्यात आला आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. अपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली)

 नोएडा येथील अनाधिकृत बांधकामाचे 12 सेकंदात 32 मजली ट्वीन टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहे

नवी दिल्ली प्रतिनिधी

नोएडा ट्वीन टॉवर ब्लास्ट साठी अंदाजे 3,700 Kg स्फोटकांचा वापर करण्यात आला.

 

नोएडा मधील अनधिकृत ट्विन टॉवर  सुरक्षा मानकांचं पालन करत आज पाडण्यात आला आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. अपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे कोर्टाचे आदेश होते. आता परिसरातील धूळ स्थिर करण्याचं काम सुरू आहे. 800  कोटी किंमतीचे हे टॉवर्स आतापर्यंत देशातील सर्वात उंच टॉवर होता

b

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;ठाण्यात 20.75 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

vishwatmaklokswamivarta

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांची ११ कोटी संपत्ती जप्त करत ईडीने मोठी कारवाई केली आहे