vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती.          *स्थापना मुहूर्त*

 

या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती     *स्थापना मुहूर्त*श्रीगणराया घरी आणण्याचे मुहूर्त :-

दिनांक ३०/०८/२०२२ रोजी मंगळवारी भाद्रपद शुक्ल ३ आहे, या दिवशी बलवान हस्त नक्षत्र आहे तर आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती आणावी.

 

श्री बाप्पा ला आण्याचे मुहूर्त :

 

वेळ : ११:४५ ते ०१:५८ मी (स्थिर वृश्चिक लग्न)

 

वेळ : ११:०० ते १२:३० दुपारी(लाभ)

 

वेळ : १२:३० ते ०२:०० दुपारी(अमृत)

 

वेळ : ०५:५५. ते ०७:३३ संध्याकाळी (स्थिर कुंभ लग्न)

 

वेळ : ०८:०० ते ०९:३० रात्री (लाभ)

 

या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती.

 

*स्थापना मुहूर्त*

 

दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी

ब्रह्म मुहूर्त स : ०४:११ मी पासुन ते दुपारी ०३:२३ मी पर्यत

श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..

संबंधित पोस्ट

कामिका एकादशी*  🚩🙏 महापुण्यतिथीसोहळा 🙏🚩  *तीर्थक्षेत्र राशिन भुषण कर्मयोगी* *दानशूर श्रीमंत महान* *विभूती सत्पुरुष आकोबा* *स्वामी (आकाप्पा)* *पुण्यतिथी* ..

vishwatmaklokswamivarta

जगतज्योती युगपुरुष महामानव क्रांतीसुर्य महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…🙏🚩

वाराणसी स्थित काशी जंगमवाडी मठ में आयोजित श्री 1008 जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी इनके जन्म अमृत महोत्सव में भाजपा महाराष्ट्र के नेता देवेंद्र फडणवीस उपस्थित

*नागा साधूंचे रहस्य**अद्भूत दुनिया काहीही न मागणारे साधू… 40% गायब होतात कुंभात!*

vishwatmaklokswamivarta

परमात्म्याच्या प्रकृतीचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी पर्यावरण दिनानिमित्त निरंकारी मिशनतर्फे पर्वतीय पर्यटन स्थळांवर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान – महाराष्ट्रातील 6 स्थळांचा समावेश.

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण.. हा सण म्हणजे मांगल्याचा..चैतन्याचा दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….