vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

भाद्रपद पौर्णिमा पासून आमावास्यां पर्यंत म्हणजे पंधरा दिवस पितृ पक्ष म्हणून मानतात

वीरशैवांना पितृ पक्ष पिंड प्रधाना तील.तर्पण आचरण नाही.* ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐभाद्रपद पौर्णिमा पासून आमावास्यां पर्यंत म्हणजे पंधरा दिवस पितृ पक्ष म्हणून मानतात.

अध्यात्म प्रतिनिधी

हा पितृ पक्ष वंश पुरातन ( पूर्वज )यांच्या स्मरणार्थ पिंड प्रदाना तील तर्पण अर्पण करतात. 🌱🌱🌱🌱🌱

महालय वेळी समुद्र मंथन वेळी ऋषी मुनी आणि देवता. दैत्या कडून संहार झाले. त्या मुळे पूर्वज स्मरणार्थ महालय पितृ पक्ष आचरण करत आहे त्यालाच पितृ पक्ष म्हणतात.🐚🐚🐚🐚 महाभारताच्या शिस्त पर्वात एक आख्यायिका आहे ज्यामध्ये श्राद्ध करण्याची परंपरा सांगितली आहे. या पर्वामध्ये भीष्म पितामहाने युधिष्ठिराला श्राध्दपक्षाबद्दल सांगितले आहेत. महाभारतानुसार सर्वप्रथम श्राद्धाचे उपदेश महर्षी नीमीने अत्रीमुनीना दिले होते. महर्षी निमी बहुदा माझ्या मते जैन धर्माचे 22 वे तीर्थांकर होते. अशा प्रकारे प्रथम निमीने श्राद्ध सुरू केले, त्यानंतर इतर महर्षी ने देखील श्राद्ध सुरू केले

🌚🌚🌚🌚🌚🌚🌕

महर्षी ने उपदेश दिल्यानंतरच श्राद्ध कर्माची प्रथा सुरू करण्यात आली आणि हळू हळू करत हे समाजातील प्रत्येक वर्णात प्रचलित झाली….🍂🍂🍂

*वीरशैव साधक जिवन भर लिंग उपासना करत करत शिव होतो* 🔥🔥🔥🔥🔥

*लिंगातुन उद्भव होऊन परत लिंगा मध्ये लुप्त होतो.* म्हणुन

वीरशैवांनी *पूर्वजांना शिव रूपात* माणले आहे. आणि ते एक शिवगण स्वरुप आहे म्हणून आपल्याकडे *गणाराधना* हि विधी सांगितलेली म्हणुन आपली संस्कृती *शिवगणराधन* आहे पिंड प्रधान नाही.

वीरशैव मरण पावलेवर निधन*कैलास वासी.स्वर्गवासी. म्हणत नाही *शिवैक्य. लिंगैक्य* असे म्हणतात. ☘️☘️☘️☘️

अंत्य संस्कार वेळी अंगातील ईष्ट लिंग हातावर. वीरशैव शिवाचार्य, गुरु, जंगमाद्वारे ठेवून संस्कार क्रिया पूर्ण केल्या जाते .

तिसरा दिवशी जंगमाकडून.आपली सामुहिक लिंगपुजा. तिर्थप्रसाद करून घर शुद्ध केल्या जाते जंगमार्चन करून आपण शिवभक्तासह भोजन करत असतो.

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

ते पितर *शिवस्वरूप* झाल्याने आपले पूर्वज रोज लिंगपूजा करत असल्यामुळे पितृ पक्ष वीरशैवागमात *आचरण* प्रचलित नाही.

( *कृपया विरशैवागम शास्त्र आणि वीरशैव समाजात पितृ पक्ष आचरण नसल्याने वीरशैव,भक्तांनी पितृपक्ष नाही * वर्षाला एकदा ज्या तिथीवर जे शिवभक्त गेलेले आहेत त्याच तिथीवर पुण्यतिथी साजरी करावी त्या दिवशी अन्नदान.गो दान. वस्त्र दान.जे गरजवंत आहे त्यांना आवश्यक असेल ते दान देऊन आपल्या पुर्वजांचे आर्शिवाद घ्यावेत…..✍️)

संबंधित पोस्ट

दत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरिञ पारायण सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

vishwatmaklokswamivarta

🪔दीप अमावस्या🪔…..दिनांक २८ जुलै गुरुवार

vishwatmaklokswamivarta

मारुतिस्तोत्रम् श्रीगणेशाय नम: ॥ ॐ नमो भगवते विचित्रवीरहनुमते प्रलयकालानलप्रभाप्रज्वलनाय । 

vishwatmaklokswamivarta

🚩 !!श्री वडवाळसिध्दनागेश!! 🚩     श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी    श्रीक्षेत्र वडवाळ    卐श्री तीर्थक्षेत्र वडवाळ卐  ॐ॥श्री नागनाथ दर्शन॥ॐ

फिजी रिपब्लिकने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला…

vishwatmaklokswamivarta

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*   सोमवार दि- 28 ऑक्टोंबर 2024

vishwatmaklokswamivarta