vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत तरुणाच्या गाडीला अचानक आग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा, प्रशासनाला दिले मदतीचे आदेश…

मुंबईत तरुणाच्या गाडीला अचानक आग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा, प्रशासनाला दिले मदतीचे आदेश…

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनाचा ताफा विलेपार्ले येथून घरनी निघाला होता. दरम्यान, वेलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:च्या वाहनातून पावसात खाली उतरले आणि त्यांनी विचारपूस करुन प्रशासनाला संबंधित तरुणाला मदत करण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित पोस्ट

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

धारावी येथे वुमन वेल्फेर फॉर्म मुंबई या संस्थेचा रौप्यवर्षानिमित्ये शाळा प्रवेशो त्स सप्तअहात धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर शाळेतील 140 गरीब गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिवस व पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न,आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण

पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय कार्यालयातील व्यवहार 30 सप्टेंबरपर्यंत बंद

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…