मुंबईत तरुणाच्या गाडीला अचानक आग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा, प्रशासनाला दिले मदतीचे आदेश…
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनाचा ताफा विलेपार्ले येथून घरनी निघाला होता. दरम्यान, वेलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:च्या वाहनातून पावसात खाली उतरले आणि त्यांनी विचारपूस करुन प्रशासनाला संबंधित तरुणाला मदत करण्याच्या सूचना दिल्या.