vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा चौकशी करणार, हजर राहण्याचे निर्देश…

दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा चौकशी करणार, हजर राहण्याचे निर्देश…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर प्रभावशाली लोकांसह अनेकांना फसवल्याचा आरोप आहे.

दिल्ली पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरच्या कथित खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सोमवारी, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. या संदर्भात बुधवारी श्रीलंकेची नागरिक असलेली जॅकलिनही ईओडब्ल्यूसमोर हजर झाली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिंकी इराणी जॅकलिनसोबत होती. इराणी यांनीच जॅकलिनची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. त्यावेळी जॅकलीनची तबब्ल आठ तास चौकशी सुरू होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यावेळीच जॅकलीनला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली होती.

संबंधित पोस्ट

पुण्यातील प्रसिद्ध कोट्यावधी  रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मराठे ज्वेलर्सचे मालक मंजरी मराठे व कौस्तुभ मराठे अटकेत*

vishwatmaklokswamivarta

पारदर्शी व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा**-प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम* *कमी मतदानाच्या ठिकाणची कारणे शोधून मतदानाचा टक्का वाढवावा*

मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्वतंत्र संस्था स्थापनाची कारवाई सुरू ठेवून मार्टी संस्थांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागरिकांनो काळजी घ्या! पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता…

पर्यावरणीय उल्लंघन प्रकरणी पडताळणीनंतरजेएसडब्ल्यू कंपनीवर नियमानुसार कारवाई करणार- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे