vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा चौकशी करणार, हजर राहण्याचे निर्देश…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर प्रभावशाली लोकांसह अनेकांना फसवल्याचा आरोप आहे.

दिल्ली पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरच्या कथित खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सोमवारी, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. या संदर्भात बुधवारी श्रीलंकेची नागरिक असलेली जॅकलिनही ईओडब्ल्यूसमोर हजर झाली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिंकी इराणी जॅकलिनसोबत होती. इराणी यांनीच जॅकलिनची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. त्यावेळी जॅकलीनची तबब्ल आठ तास चौकशी सुरू होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यावेळीच जॅकलीनला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली होती.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, ठाणे पोलिसांना पत्र लिहत केली विशेष मागणी

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सुरू होणार लोकल रेल्वे,घे लस आणि लोकलमध्ये बस, सर्वसामांन्याना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेचं स्वातंत्र्य..

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

हेल्मेट नसेल तर दिवसभर उभे रहा,,दोषी आढळल्यास   तत्काळ वाहन परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक

गुरव व वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी ठाणे येथे कार्यालय कार्यान्वित.

vishwatmaklokswamivarta

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर येथील घटना..