vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेनेच्या दसरा मेळावा बीकेसी मैदानावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मेळाव्यामध्ये 12 फुटाची चांदीची तलवार; झाला विश्वविक्रम

 शिवसेनेच्या दसरा मेळावा बीकेसी मैदानावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मेळाव्यामध्ये 12 फुटाची चांदीची तलवार; झाला विश्वविक्रम…

 

मुंबई प्रतिनिधी

आतापर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे

आज दसऱ्याच्या दिवशी शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. वांद्रा येथे एकनाथ शिंदे यांचा, तर दादरच्या शिवाजी पार्क येथे पारंपारिक उद्धव ठाकरे यांचा. अशात एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये एक विश्वविक्रम झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्या निमित्ताने 12 फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यासोबतच मेळाव्याच्या ठिकाणी अजून एक 51 फुटाची तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीची शस्त्रपूजा करण्यात आली.

HindiNews
@AHindinews

Follow

महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनके गुट के नेता MMRDA मैदान में शिवसेना दशहरा रैली में शामिल हुए। शिंदे ने बालासाहेब ठाकरे की कुर्सी पर श्रद्धांजलि दी। 51 फीट की तलवार की ‘शस्त्र पूजा’ के लिए उत्तर प्रदेश के अयोध्या से एक महंत को बुलाया गया।

Image

Image

Image

120
Reply
Share

 

संबंधित पोस्ट

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धांमधील युवकांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अनामलाई आणि तेजस्वी सूर्या या तरुण सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पहिला टप्पा सुरू झाला..

vishwatmaklokswamivarta

दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

सरकारने देवस्थानच्या वर्ग २ च्या इनामी जमिनी वर्ग १ मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याच्या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध.

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार,विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाची तरतूद..