vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी विभागात महिलांकारिता शक्ती प्रोजेक्ट चा शुभारंभ परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने आणी गुरुपूजेच्या पवित्र ध्वनित शुभारंभ झाला

मुंबईतील धारावी विभागात महिलांकारिता शक्ती प्रोजेक्ट चा शुभारंभ परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने आणी गुरुपूजेच्या पवित्र ध्वनित शुभारंभ झाला

मुंबई प्रतिनिधी

सायंकाळी 7.00 वाजता जुनी श्री गणेश विद्यामंदिर स्कूल येथे महिलांकारिता शक्ती प्रोजेक्ट चा शुभारंभ परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने आणी गुरुपूजेच्या पवित्र ध्वनित शुभारंभ झाला या शुभ मुहुर्तावर प्रमुख पाहुणे

उमाशंकर जी ट्रस्टी व्यक्ती विकास केंद्र,

अनिल गर्ग जी आर्ट ऑफ लिविंग अपेक्स मेंबर महाराष्ट्र

भरतजी श्री श्री नेसर्गिक ट्रस्ट ट्रस्टी

मिता जी आर्ट ऑफ लिविंग संस्था प्रशिक्षक,

रुपाजी चेअरमेन आचार्य इन्स्टिटयूट .

आणी स्थानिक जेष्ठ समाजसेवक राजेश जी खंदारे सचिव विद्यामंदिर स्कूल

,श्री शिवलिंग जी व्हटकर अध्यक्ष श्री गणेश विद्यामंदिर स्कूल.

श्री भारत सलगर साहेब उप पोलीस निरीक्षक धारावी पोलीस स्टेशन ,

गोवर्धनजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी धारावी

आणी भाजपा मुंबई सचिव मनी बालन व संस्थेचे शेकडो volunter उपस्थित होते.

या सर्वांनी या कार्याला शुभेच्छा दिल्या व धारावीतील प्रत्येक महिला या कार्याशी जोडाव्या अशी इच्छा व्यक्त केल्या .

आणी प्रसादाचे वाटप करण्यात आहे.

आयोजक आर्ट ऑफ लिविंग धारावी सेंटर प्रमुख प्रशांत व्हटकर

संबंधित पोस्ट

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईचा डब्बेवाला’ संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार तामिळ सेल्वन यांनी केली आहे

vishwatmaklokswamivarta

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना- गृह राज्य मंत्री योगेश कदम

नौसेनेमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 23 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन