vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई मध्ये 1-10 नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के पाणी कपात; BMC चं पाणी सांभाळून वापरण्याचं आवाहन

मुंबई मध्ये 1-10 नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के पाणी कपात; BMC चं पाणी सांभाळून वापरण्याचं आवाहन..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्ये आज (1 नोव्हेंबर) पासून पुढील दहा दिवस 10% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे.

 

मुंबई मध्ये आज (1 नोव्हेंबर) पासून पुढील दहा दिवस 10% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, पिसे येथील न्यूमॅतिक गेट सिस्टिम मध्ये एअर ब्लॅडर बदलण्याचं काम हाती घेतलं असल्याने ही पाणी कपात केली जात आहे. तरी गरजेनुसार पाणी साठवा आणि ते काटकसरीने वापरा असं आवाहन करण्यात आलं आहे

 

माझी Mumbai, आपली BMC
@mybmc

Follow

दिनांक १ ते १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणी कपात 10 percent water cut in Mumbai from 1st to 10th November 2022

Image

Image

73
Reply
Share

संबंधित पोस्ट

सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची असल्याचा अभिमान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवाना

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा …कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करून त्यासाठी पदे मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलीआरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी…

सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारा हावरे प्रॉपर्टीजचा ‘ माय फस्ट होम ‘ गृहप्रकल्प लाँच..

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार