vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लव जेहाद प्रकरण श्रद्धा वालकर केस आरोपी आपताप पूनावाला नार्को टेस्ट साठी दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटल मध्ये दाखल..

 लव जेहाद प्रकरण श्रद्धा वालकर केस आरोपी आपताप पूनावाला नार्को टेस्ट साठी दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटल मध्ये दाखल..

नवी दिल्ली प्रतिनिधी

आफताब पूनावाला याने पॉलिग्राफ टेस्ट मध्ये श्रद्धा वालकरचा खून केल्याचा, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 35 तुकडे केल्याचे तसेच ते जंगलात फेकल्याचीही कबुली दिली आहे

श्रद्धा वालकरचा सहा महिन्यांपूर्वी खून करणारा तिचा लिव इन पार्टनर  Aftab Poonawalla याची आज नार्को टेस्ट होणार आहे. काही वेळापूर्वीच त्याला तिहार जेल मधून रोहिणी परिसरातील आंबेडकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट झाली आहे. त्यामध्ये आफताबने गुन्ह्याची कबुली दिल्याचं सूत्रांचं वृत्त आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

सरकारचा मोठा निर्णय, आता प्रवास करणाऱ्यांना आणि राज्यात प्रवेशावेळी यातून सूट

भाजपा नेते: नितेश राणेंची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव, नियमित जामिनासाठी अर्ज…

vishwatmaklokswamivarta

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची ठाकरे गट आणि शिंदे गट सर्वोच्च न्यायालयतील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला…

vishwatmaklokswamivarta

थोरियम अणुभट्टी विकासासाठी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार..