vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन. 

नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन.

नागपूर प्रतिनिधी

विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन.

आमदार सौ. सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री – एकनाथ संभाजी शिंदे यांनी या कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

 

याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार सौ. सरोज अहिरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे , आरोग्यमंत्री डॉ. – तानाजी सावंत , शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप ED, CBI च्या कारवाईविरोधातील विरोधकांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी

vishwatmaklokswamivarta

धर्मगुरू आसाराम बापू याच्या अंतरिम जामीनास वैद्यकीय कारणास्तव मुदतवाढ, तीन महिने तुरुंगाबाहेर राहण्यास सवलत

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलारवर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश..

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांना आव्हान देणाऱ्या एम आय एम चे प्रमुख ओवेसींचा यू-टर्न; म्हणाले, ‘विधान वैयक्तिक नसून राजकीय विरोधात.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम”भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव-कशिवली येथे संपन्न…

vishwatmaklokswamivarta