
तुनिषा शर्मा हत्या प्रकरण: सीजन खान वर तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप; हत्येचा संशय व्यक्त करत हिजाब सक्तीचा देखील पुनरूच्चार…
मुंबई प्रतिनिधी:
बॉलीवूडच्या टीव्ही सिरीयल मधील अभिनेत्री तू निशा शर्मा यांच् आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.
तुनिषा शर्माच्या अवघ्या 20 व्या वर्षी झालेल्या निधनानंतर तिची आई खचली आहे. अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबीयांचे नुकतेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यामध्ये ‘लव्ह जिहाद’ चा संशय व्यक्त केला जात असताना तिच्या आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.तसेच शिझानच्या मेकअपरूम मध्येच तिने आत्महत्या केल्याने तुनिषाला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण अॅम्ब्युलंस बोलावली नसल्याने हा हत्येचा प्रयत्न असू शकतो असाही संशय आईने व्यक्त केला आहे.
तुनिषा शर्माच्या अवघ्या 20 व्या वर्षी झालेल्या निधनानंतर तिची आई खचली आहे. अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबीयांचे नुकतेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
यामध्ये ‘लव्ह जिहाद’ चा संशय व्यक्त केला जात असताना तिच्या आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच शिझानच्या मेकअपरूम मध्येच तिने आत्महत्या केल्याने तुनिषाला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण अॅम्ब्युलंस बोलावली नसल्याने हा हत्येचा प्रयत्न असू शकतो असाही संशय आईने व्यक्त केला आहे.



