vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तुनिषा शर्मा हत्या प्रकरण: सीजन खान वर तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप; हत्येचा संशय व्यक्त करत हिजाब सक्तीचा देखील पुनरूच्चार

तुनिषा शर्मा हत्या प्रकरण: सीजन खान वर तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप; हत्येचा संशय व्यक्त करत हिजाब सक्तीचा देखील पुनरूच्चार…

 

मुंबई प्रतिनिधी:

बॉलीवूडच्या टीव्ही सिरीयल मधील अभिनेत्री तू निशा शर्मा यांच् आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

 

तुनिषा शर्माच्या अवघ्या 20 व्या वर्षी झालेल्या निधनानंतर तिची आई खचली आहे. अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबीयांचे नुकतेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यामध्ये ‘लव्ह जिहाद’ चा संशय व्यक्त केला जात असताना तिच्या आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.तसेच शिझानच्या मेकअपरूम मध्येच तिने आत्महत्या केल्याने तुनिषाला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण अ‍ॅम्ब्युलंस बोलावली नसल्याने हा हत्येचा प्रयत्न असू शकतो असाही संशय आईने व्यक्त केला आहे.

तुनिषा शर्माच्या अवघ्या 20 व्या वर्षी झालेल्या निधनानंतर तिची आई खचली आहे. अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबीयांचे नुकतेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

यामध्ये ‘लव्ह जिहाद’ चा संशय व्यक्त केला जात असताना तिच्या आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तसेच शिझानच्या मेकअपरूम मध्येच तिने आत्महत्या केल्याने तुनिषाला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण अ‍ॅम्ब्युलंस बोलावली नसल्याने हा हत्येचा प्रयत्न असू शकतो असाही संशय आईने व्यक्त केला आहे.

 

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत कांदा – बटाटा बाजारात माथाडींचे कामबंद आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, मुंबईकरांना संपाचा फटका

vishwatmaklokswamivarta

पोलीस शहीद दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी काशिच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी पाठवल्या जुटच्या चपला…

vishwatmaklokswamivarta