vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पोलीस शहीद दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन

पोलीस शहीद दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन…

राज्य प्रतिनिधी -पोलीस शहीद दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन गडचिरोली पोलीस दलातील आजपर्यंत 213 पोलीस जवान शहीद झाले असून, त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला आज गडचिरोली पोलीस दलाकडून विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वर्षभरात देशभरातील 191 पोलीस जवान शहीद झाले. त्यांच्या बलिदानाला संपूर्ण देशाचा सलाम.गडचिरोली पोलीस दलातील आजपर्यंत 213 पोलीस जवान शहीद झाले असून, त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला आज गडचिरोली पोलीस दलाकडून विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज यांनी शहीद जवानांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. अहेरी येथे अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

000000

संबंधित पोस्ट

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

माजी सैनिकांसाठी सांगलीत 8 एप्रिलला शिबीर

महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ :एकापेक्षा अधिक गुणवत्ता यादीत नाव आले तरी नियुक्ती एका संवर्गातच..

पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा उद्या लोगो, जर्सी अनावरण समारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

सिंचन प्रकल्प विहित वेळेत  क्षेत्रही सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न- पाटबंधारे विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा- पूरपरिस्थिती रोखण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा करण्याचे निर्देश..

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.