छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.
राज्य प्रतिनिधी-छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.तो मूळचा आंध्रप्रदेशातील चिंतापालुदीचा रहिवासी होता.सुरक्षा दलांचं नक्षलमुक्तीच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल.
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.तो मूळचा आंध्रप्रदेशातील चिंतापालुदीचा रहिवासी होता.सुरक्षा दलांचं नक्षलमुक्तीच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल.