vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मै खामोश हू क्यूकी मै सब जानता हु ,नागपूर विधानसभेतून बोलताना  विरोधकांच्या टीकेवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर…

मै खामोश हू क्यूकी मै सब जानता हु ,नागपूर विधानसभेतून बोलताना  विरोधकांच्या टीकेवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर…

 

नागपूर प्रतिनिधी

नागपुरी हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की

राष्ट्रवादीची शिवसेना असं जयंत पाटील बरोबर बोलले- एकनाथ शिंदे. ‘विदर्भासाठी मागच्या सरकारनं कुठला निर्णय घेतला?’ एकनाथ शिंदे यांचा सवाल. ‘शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही’, शिवरायांच्या वारसदारांकडे पुरावे कुणी मागितले-शिंदे. ‘दोन मंत्री जेलमध्ये गेले, त्यांचा राजीनामा का घेतला नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल. पंढरपूरच्या विकासाचा निर्णय घेतला-शिंदे, भिडेवाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक लवकर होईल- , आमचं सरकार कालावधी पूर्ण करणार, पुढच्या निवडणुका भाजप-शिंदे गट बहुमताने जिंकणार –

आरोप कुणावर करता, मला सगळी अंडीपिल्ली माहित आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी एकनाथ शिदेंनी विरोधकांच्या टीकेच्या समाचार घेतला. घरात बसणारे आता हिंमतीची भाषा बोलू लागलेत, एक व्यक्ती चुकीची ठरू शकते मात्र 50 व्यक्ती कशा चुकू शकतात? असा सवालही शिंदेंनी केलाय.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचं उत्तर… ‘अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा’, अडीच वर्षात फक्त एका सिंचन प्रकल्पाला मान्यता- शिंदे. ‘प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली’  मुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरें  वर टीका.

‘आजही मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे’, बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही प्रतारणा करणाार नाही- शिंदे. 50 आमदार चुकीचे वागू शकत नाही- शिंदे. ‘बाळासाहेबांचं तैलचित्र लावायला इच्छाशक्ती लागते’, बाळासाहेबांचं तैलचित्र विधानभवनात लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी सभागृहात दिली

संबंधित पोस्ट

शिवसेना कोणाची याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी अंतिम सुनावणी होणार

नाशिक येथील चुंबक मॅन गूढ जगासमोर येणार? तपासणीसाठी आरोग्य पथक दाखल

इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन विज्ञान निष्ठा जपा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी ! 

vishwatmaklokswamivarta

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta

स्वयंपुनर्विकास योजनेला नवी चालना- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर