vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तेलंगणातील मेडक जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले.

तेलंगना राज्यातील घटना:गॅस सिलिंडर स्फोट, आजीसह नातीचा मृत्यू..

 

तेलंगणा प्रतिनिधी

तेलंगणातील मेडक जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागून सहा वर्षांची मुलगी आणि तिची 60 वर्षीय आजी यांचा मृत्यू झाला.

 

तेलंगणातील मेडक जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागून सहा वर्षांची मुलगी आणि तिची 60 वर्षीय आजी यांचा मृत्यू झाला. मेडक जिल्ह्यातील चिन्ना शिवनूर गावात ही घटना घडली. अनूक्रमे मधू आणि अंजम्मा अशी मृतांची नावे आहेत. स्फोट झाल्याने आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये दोन मुलांसोबत राहणारी अंजम्मा मंगळवारी रेशन दुकानातून तांदूळ घेण्यासाठी आणि मासिक पेन्शन घेण्यासाठी तिच्या नातवासोबत गावी आली होती

 

संबंधित पोस्ट

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र वेरूळ येथे महास्वच्छता अभियान….

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय पथकाने घेतला दुष्काळ परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जाहीर..

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कार्यशाळा संपन्न

विशेष लेख-सावधान….! भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

vishwatmaklokswamivarta