vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

.मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक

..मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. सदर युवकाला गवंडी येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्कडून मिळते आहे

 

मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी भागातून ही अटक झाली आहे. फोनवर आपण इंडियन मुजा दिन या दहशतवादी संघटनेचा व्यक्ती असल्याचं सांगितल्यानंतर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला होता.

 

संबंधित पोस्ट

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा*4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 9 हजार 650 प्रकरणे निकाली60 कोटी 42 लाख 83 हजार 637 रुपयाची तडजोड रक्कम वसूल..

vishwatmaklokswamivarta

बोखारा ग्रामपंचायतीतील  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार..

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधित यंत्रणांना निर्देश