vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय….

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय….

 

मंत्रालय प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (बुधवार, 22 फेब्रुवारी) सकाळी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या पैकी काही निर्णय खालीलप्रमाणे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना लाभ.

राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (बुधवार, 22 फेब्रुवारी) सकाळी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या पैकी काही निर्णय खालीलप्रमाणे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना लाभ. अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येणार. 5177.38 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार.

 

MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR

Follow

#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) 👉 अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार. 👉 ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. 👉 ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार.

Image

19
Reply
Share

संबंधित पोस्ट

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५ चा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

विकसित भारताला अधिक सशक्त बनवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- मंत्री जयकुमार रावल…

vishwatmaklokswamivarta

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांनो ; लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर पाच तास मेगाब्लॉक, काही एक्सप्रेस टेनही रद्द…

vishwatmaklokswamivarta